माझी मुलगी दरवर्षी गणेश चतुर्थीला स्वतःच गणपती बाप्पाची मूर्ती बनवते. यावर्षीही ती मूर्ती बनवत आहे, पण यावेळी तिने मला एक पेंटिंग ऑर्डर करण्यास सांगितले, जे तिला इंटरनेटवर सापडले. ती म्हणाली की ती स्वतः गणपती बाप्पाचं चित्र रंगवेल. आणि तिने ते खूपच सुंदर रंगवले आहे. धन्यवाद! Thank you PaintWaint